शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

७७ कार्यकारी संस्थांची निवडणूक जाहीर

By admin | Updated: February 12, 2015 13:34 IST

जिल्ह्यातील ७७ 'ब' वर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी १२ फेब्रुवारीपासून जाहीर केली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील ७७ 'ब' वर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी १२ फेब्रुवारीपासून जाहीर केली आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा, शिरसोली प्र.बो., विदगाव,रावेर-रावेर, सावखेडा बु., पुनखेडा, खिर्डी खु., खानापूर, खिरोदा, विवरे बु., जामनेर-लहासर, लों्रढी बु., टाकरखेडा, नांद्रा प्र.लो.भराडी, केकतनिंभोरे, चिलगाव ,खादगाव, खडकी, गारखेडा, किन्ही, लिहा बु., मांडवे बु., जळांद्री, ओझर, चिंचोली पिंप्री, शेंगोळा, पळासखेडा बु., चिंचखेडा तर्फे वाकडी, नेरी बु., करमाड, तिघ्रेवडगाव, चाळीसगाव-खेडगाव, धामणगाव, आंधारी, अलवाडी, उंबरखेड, पिंपरखेड, डोणदिगर, पारोळा-विटनेर, टोळी वि.का.संस्था पारोळा, चबुत्रे वि.का.संस्था पारोळा, धुळपिंप्री, बहादरपूर, अमळनेर-कळमसरे, निंभोरे, पातोंडा, चोपडा-मामलदे, मल्हारपूरा, मजरेहिंगोणे, वडगाव, विरवाडे, कर्जाणा, धरणगाव- पथराड बु., दोनगाव, साकरे, नांदेड सेवा सहकारी संस्था, महात्मा फुले वंजारी वि.का.स. धरणगाव, बाभुळगाव, एरंडोल-फरकांडे, भालगाव, कासोदा, बोदवड-एणगाव, चिंचखेडा प्र.बो., धोंडखेडा, मनूर बु., मुक्ताईनगर-वढोदा, सारोळा, मेळसांगवे, भडगाव-नू.कनाशी, जुवार्डी, पळासखेडा, नूतन भडगाव, पाचोरा-बाळद बु., भोकरी, कुरंगी, लासगाव या ७७ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. १२ फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेली नामनिर्देशनपत्रे त्याच दिवशी दुपारी ३.३0 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहेत. १८ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २0 फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधित नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. ९ मार्च रोजी पात्र उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार आहेत. १५ मार्च रोजी मतदान नियोजित आहे.