शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

जळगावात महामार्गावर दोन गटात हाणामारी करणाºया ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:15 PM

महामार्गावर अजिंठा चौक परिसरात आॅटो नगराजवळ एका हॉटेलच्या बाहेर आपसात झोंबाझोंबी आणि हाणामारी करणा-या ११ जणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता अटक केली. ८.३० वाजता झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देरात्रीच्यावेळी धिंगाणा पोलिसांनीच दिली फिर्याद

जळगाव : महामार्गावर अजिंठा चौक परिसरात आॅटो नगराजवळ एका हॉटेलच्या बाहेर आपसात झोंबाझोंबी आणि हाणामारी करणा-या ११ जणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता अटक केली. ८.३० वाजता झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अटक करण्यात आलेल्यांमध्ये विजय कमलाकर सपकाळे (२२) रोहीत नरेंद्र कोळी (२०), रा.तानाजी मालुसरे नगर, निलेश प्रभाकर सपकाळे (१९) वैभव माणिक मिस्तरी (२१) रा.आयोध्या नगर, हर्षल रवींद्र सोनवणे (२०), भूषण विलास सपकाळे (२२), विनायक जनार्दन साळुंखे (१९), धीरज मंगलसिंग कोळी (१९), पंकज विलास कोळी (२२, रा.तळेले कॉलनी), अतुल भगवान पाटील (२३, रा.मेस्को माता नगर) व गोवर्धन अरुण चौधरी (३२) यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी दीपक चौधरी यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मनोज सुरवाडे, किशोर पाटील व मिलिंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव