शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी उगले तर उपाध्यक्षपदी घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

परतूर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा परतूर : भाजपच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बूथ मेळावा घेण्यात आला. यावेळी ...

परतूर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा

परतूर : भाजपच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बूथ मेळावा घेण्यात आला. यावेळी लोणीकर यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास जिल्हा प्रभारी मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश खवणे, ज्ञानेश्वर शेजूळ, तालुकाध्यक्ष रमेश भापकर, सतीश निर्वळ, प्रकाश टकले आदींची उपस्थिती होती.

कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव

मंठा : तालुक्यात यंदा रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. परंतु, बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकावरही रोगराई पसरत आहे. ही रोगराई कमी व्हावी, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

विस्कळीत सेवेेमुळे मोबाईलधारक त्रस्त

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मोबाईल धारकांना एकमेकांना संपर्क साधण्यात अडचणी येत असून, इंटरनेट सेवाही वापरताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भांडण तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.