शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 19:31 IST

उन्हाळी सुटीनिमित्त विवाहिता भावाच्या घरी आली होती, नातेवाईकांच्या भेटीनंतर घरी जाताना झाला अपघात

भोकरदन ( जालना) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शुभम जंजाळ आणि अश्विनी फडके अशी मृतांची नावे आहेत. 

या बाबत माहिती अशी की, आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन -सिल्लोड रोडवरील हॉटेल राजस्थानी जवळ दोन कारची सामोरासमोर धडक झाली. यात एक कारमधील शुभम दत्तात्रय जंजाळ ( 29) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक एवढी भीषण होती की कारने तीनते चार वेळेस उलटली. अपघातात सुनिल पंडित शेळके वय 29, लता पंडित शेळके वय 45, अनिल पंडित शेळके वय 13, आकाश उत्तमराव इंगळे वय 18, तनुश्री सुनिल शेळके वय 9 महीने, कोमल सुनिल शेळके वय 10 वर्ष ( सर्व रा चांदनझिरा जालना) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. मृत शुभम माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा जंजाळ यांचा चालक होता.

भावाकडे सुटीत आलेल्या विवाहितेचा मृत्यूअश्विनी परशराम फडके ( 30 वर्ष रा वाघोली जिल्हा धाराशीव) तालुक्यातील वालसावगी येथे उन्हाळी सुट्या असल्याने भावाकडे आल्या होत्य. सकाळी त्या भावासोबत दुचाकीवर नातेवाईकांना भेटण्यासाठी भोकरदनला आल्या होत्या. परत वालसावगी येथे जात असताना भायडी येथे दुचाकी गतिरोधकावर आढळली. त्यामुळे अश्विनी फडके या गाडीवरून खाली पडल्या. यात डोक्याला मार लागल्याने अश्विनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन चिमुकली मुले, पती असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना