शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘निवेश उत्सव’ बचत व गुंतवणूक विषयी सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:15 IST

लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे़

ठळक मुद्देनिवेश उत्सव : लोकमत व आदित्य बिर्ला सन लाईफतर्फे कार्यक्रम

जालना : लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे़म्युचुअल फंड, व्यावसायिक व्यवस्थापन, पारदर्शकता, रोकड सुलभता आणि मजबूत नियामक आराखडा यासंदर्भातील लाभाची गुंतवणूकदारांना जाणीव होण्याकरिता हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे़ पद्धतशीर गुंतवणूक, पूर्व प्रारंभ आणि चक्रवाढ व्याजातून मिळणारा लाभ, तरुण वयात उच्च शिक्षणाकरिता गुंतवणूक इत्यादीसारख्या योजनेत गुंतवणूक करत गुंतवणूकदार अतिरिक्त लाभ मिळवू शकतात़ हा एक राष्ट्रीय गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम आहे़गुंतवणुकीच्या संधीसंदर्भात जनजागृती वाढविणे हे गुंतवणूकदारांच्या शैक्षणिक भूमिके चे मूळ उद्दिष्ट आहे़‘निवेश उत्सव’ हे नागरिकांना वित्तीय गुंतवणूकसंदर्भातील निर्णय घेण्यास मार्गदर्शक ठरणार असून, त्या संदर्भातील उपलब्ध संधीबाबत त्यांच्यात जागरुकता निर्माण करणार आहे़ फक्त नागरिकांचे वित्तीय व पैशाबाबतचे ज्ञान वाढवण्यासंदर्भातील हा उपक्रम नसून तो लोकांच्या दृष्टिकोनासंदर्भातील आहे़ संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात वित्तीय साक्षरता घडवून आणण्याच्या दिशेने ठेवलेले हे एक प्रयत्नवत पाऊल आहे़वैयक्तिक वित्तीय साक्षरता व मूलभूत वित्तीय सेवा पुरवून कुटुंबातील आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन वित्तीय सेवा प्रदान करत उत्कृष्ट जीवनमान सुधारणे, हे मूलभूत ध्येय आहे़ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे़ अधिक माहितीसाठी ९०७५०९८०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़यांचे लाभणार मार्गदर्शनआदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे निलेश चव्हाण व गुंतवणूक तज्ज्ञ सुहास राजदेरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तुमच्या जमा असलेल्या ठेवीची उत्कृष्ट गुंतवणूक करणे हे काही सोपे काम नाही. आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडामधील अर्थिक सल्लागारांच्या अर्थिक नियोजनावरील ‘निवेश उत्सव’मधील मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

टॅग्स :JalanaजालनाLokmat Eventलोकमत इव्हेंट