शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाखांचा औषधीसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:48 IST

अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील मिर्झा क्लिनकवर मंगळवारी धाड टाकली

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील मिर्झा क्लिनकवर मंगळवारी धाड टाकली होती. त्यानंतर बुधवारी केलेल्या तपासणीत औषध खरेदी, विक्री, साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना न घेता अवैधरीत्या ३ लाख ४६ हजार रूपये किमतीच्या औषधांचा साठा केल्याचे आढळून आले.भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील साहेबबेग मिर्झा यांच्या मालकीच्या मिर्झा क्लिनिकमध्ये अवैध औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून औषध प्रशासनाचे सह आयुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक अंजली मिटकर, आर.डी. कुलकर्णी, पा. वा. नाडे यांच्या पथकाने मंगळवारी मिर्झा क्लिनिकवर धाड मारली. यावेळी केलेल्या तपासणीत ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा अवैध औषध साठा आढळून आला.अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषध विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र, या सूचनांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर येत आहे.

टॅग्स :medicinesऔषधंFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड