शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मंठ्यात लाल बावटाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:26 IST

पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतहसील कार्यालय : आंदोलनकर्ते संतप्त, तहसीलदारांनी घेतली आंदोलनाची दखल

मंठा : पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले.दरम्यान तहसीलदार सुमन मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागण्या कळवून सोडविल्या जातील, असे आश्वासन देताच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. राज्यात एकीकडे भयानक पूर परिस्थिती असताना दुसरीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे मजुरांना हाताला काम राहिले नाही. खायला धान्य मिळत नाही. सरकार फक्त पोकळ आश्वासन देत राजकारण करीत आहे.जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. असे एक ना अनेक आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर केले.आंदोलनाचे नेतृत्व राज्य शेतमजूर युनियनचे (लालबावटा) राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे, जिल्हासचिव कॉ. सरिता शर्मा, जिल्हा सहसचिव सचिन थोरात जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर प्रधान, कालिंदा प्रधान यांनी केले.या प्रसंगी बंडोपंत कणसे, दीपक दवंडे, श्रावण शिंदे, रंगनाथ तांगडे, शेषकला थटवले, सुवर्णा चाळक, मैनाजी पितळे, कलावती भोंगाळ, शकिला शेख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalanaजालनाdroughtदुष्काळagitationआंदोलन