शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा- सिंदखेड राजा रस्त्यावरील पिंपळनेर शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा व ...

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा- सिंदखेड राजा रस्त्यावरील पिंपळनेर शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. यावेळी तीन लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देऊळगाव राजा -सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर शिवारात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सदर जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी जुगार खेळत असलेल्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. विनोद गणेश मेहेत्रे, कोंडीबा रामभाऊ भोजने, सय्यद मोसिन सय्यद कट्टू (तिघे रा. सिंदखेड राजा), गुलाम नबी शेख नजीर (रा. जालना), दिलीप गणपत ढोबळे (रा. सावखेड भोई), सय्यद युसूफ सय्यद उस्मान, सिद्धांत आनंद खांडेभराड (दोघे रा. देऊळगाव राजा) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. पाच जण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून रोख रक्कम १ लाख १७ हजार ५०० रुपये, ७ मोबाइल, ६ दुचाकी असा ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बारा जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे संभाजी पाटील, श्रीकृष्ण गवई करीत आहेत.