शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पल्लवी राऊतचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

वीजपुरवठा पूर्ववत करा; अन्यथा आंदोलन करू देळेगव्हाण : आघाडी शासन शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून, वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ...

वीजपुरवठा पूर्ववत करा; अन्यथा आंदोलन करू

देळेगव्हाण : आघाडी शासन शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून, वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तू पंडित यांनी केली आहे. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही पंडित यांनी दिला आहे.

व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सोमाणी

टेंभुर्णी : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कल्पेश सोमाणी यांची निवड करण्यात आली आहे. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी पूर्वअध्यक्ष अलकेश सोमाणी यांची जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जगन्नाथ थोटे, विजयराज सुराणा, प्रदीप काबरा, सय्यद मोहियोद्दीन, शंकर धनवई, संजय बोडखे, रामेश्वर पन्हाळकर, शरद गायमुखे, अविनाश देशमाने, रामू बारगुडे आदींची उपस्थिती होती.

श्रीराम मंदिरासाठी निधीचे संकलन

बदनापूर : आयोध्या येथील श्री राममंदिर निर्माणासाठी शहरातील गिल्डा परिवाराच्या वतीने एक लाख ११ हजार ५१ रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी कीर्तनकार पंढरीनाथ महाराज तावरे, निधी संकलन अभियानचे ॲड. बालाजी वाघ, डॉ. रामेश्वर पाटील, भगवान मात्रे, सुरेशकुमार तापडिया, विजयकुमार मंत्री, कृष्णा कान्हेरे, तेजस गिल्डा यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

अध्यक्षपदी सातोनकर, तर उपाध्यक्षपदी वाशिबे

परतूर : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी राहुल सातोनकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अनिल वाशिबे, महेश दहिवाल, सचिवपदी प्रवीण सोमाणी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, जगन्नाथ थोटे, विजयराज सुराणा, अनिकेत नवल, बाळू चव्हाण, गणेश झरेकर, शेषराव वायाळ, लक्ष्मीकांत राऊत आदींची उपस्थिती होती.