जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये ...
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे. ...
बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी आरोपी मोतीराम गोरे (५०) यास मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांनी बलात्कार प्रकरणात दहा वर्ष, बाललैंगिक अत्याचार प्रकरणात सात वर्ष व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गुळ खरेदी- विक्री व्यवहारासाठी शेड नसल्याने सर्व व्यवहार उन्हातच करावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे गुळाच्या भेल्या पघळत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...