धाईतनगर मैदानावरठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय; वाहन पार्किंसाठी स्वतंत्र सुविधा ...
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ...
जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले. ...
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. ...
४० दिवसाच्या खंडानंतर तब्बल नऊ दिवसांच्या उपोषणाने प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. ...
माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं. ...
आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. ...
जालना जिल्ह्यातील मठतांडा येथील धक्कादायक घटना ...
आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...