जालना तालुक्यात आंबे बहराची मोसंबीची ऐन मोसमात आली असताना ठिकठिकाणच्या मोसंबी बागेत मोठ्या फळांची गळ होत असल्यामुळे मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. ...
शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने अटक करून मुंबईत सीबीआयच्या हवाली केले आहे. श्रीकांतच्या एकूणच येथ पर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले होते, मात्र तो एखाद्या संघटनेच्या कामात एवढा अडकून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते. ...
अवैध वाळूचा उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहे. असे असताना पोलीस आणि महसूल प्रशासन त्या यंत्रणेसमासेर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी जिल्ह्याचे कॅप्टन म्हणविणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस ...
जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (४१) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले ...
घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. ...
स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्यातील हातभट्टीच्या माध्यमातून उत्पादीत करणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. ...
ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही. ...
देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ...