जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. ...
अभ्यासिकामध्ये प्रशासनाने निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास अडचणी येत असल्याने विविध दलित संघटनेच्या वतीने संताप व्यक्त केला. ...
पालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारणे बंधनकारक केले होते. त्या दृष्टीने जालना पालिकेने सर्वेक्षणही केले होते. परंतु, अद्यापही हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. ...