लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना - Marathi News | The dam did not stop even after the inspection of the senior officials | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना

धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. ...

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Encroachment removal campaign in the presence of officials | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. ...

सावंगी वरगणे येथील तलाठी लाचेच्या जाळ््यात - Marathi News | Talathi caught in the trap by ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सावंगी वरगणे येथील तलाठी लाचेच्या जाळ््यात

वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. ...

१०० कोटी देऊनही कंत्राटदार न्यायालयात - Marathi News | Water supply, contractor in court | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१०० कोटी देऊनही कंत्राटदार न्यायालयात

एजन्सीने जवळपास ४०० किलोमीटरपेक्षा अधिक पाईपलाईन अंथरली. त्यापोटी पालिकेने एक अब्ज रूपये संबंधित कंत्राटदाराला दिले होते. परंतु आणखी जवळपास पाच कोटी रुपये वाढवून द्यावेत यासाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. ...

४६५० किलो गहू, तांदूळ जप्त - Marathi News | 5 kg wheat, rice confiscated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४६५० किलो गहू, तांदूळ जप्त

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील एका राशन दुकानासमोरील ४६५० किलो गहू, तांदूळ महसूलच्या पथकाने जप्त केले. ...

नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई - Marathi News | Illegal sand dune from the riverbed, police action against the traffickers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई

पूर्णा, केळना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया सहा वाहनांसह एक जेसीबी भोकरदन पोलिसांनी जप्त केला ...

अखिल भारतीय सेनेकडून कॅन्डल मार्च - Marathi News | Candle March from All India Army | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखिल भारतीय सेनेकडून कॅन्डल मार्च

अखिल भारतीय सेनेच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून कॅन्डलमार्च काढण्यात आला. ...

कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार - Marathi News | You will get 2 crores of loan waiver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ...

रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद - Marathi News | Citizens Response to Run for Merit Rally | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद

सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले ...