शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:02 AM

भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी दुपारी अंबड- वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर गावाजवळ घडला. भाऊसाहेब नाना बेढे (रा. पाथरवाला खुर्द) असे मयताचे नाव आहे.अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील भाऊसाहेब नाना बेढे (४०) हे गुरूवारी दुपारी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- बी.आर.७०७५) घराकडे जात होते. त्यांची दुचाकी शहापूरजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. १६- सी. सी. ७०७७) जोराची धडक दिली. या धडकेत भाऊसाहेब बेढे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताला दोन तास झाल्यानंतरही पोलीस घटनास्थळी हजर न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अचानक रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. गोंदी ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूagitationआंदोलन