शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

जालना : येथील सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा ...

जालना : येथील सानेगुरूजी कथामाला पदाधिकाऱ्यांची शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, डॉ. सुहास सदाव्रते, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, रामदास कुलकर्णी, बी. एम. सय्यद, मीनाक्षी देशमुख, अंबादास नन्नवरे आदी उपस्थित होते. पवन कुलकर्णी यांनी आभार मानले.

लायन्सच्या शिबिरात ४०० जणांची तपासणी

जालना : लायन्स क्लब आॅफ जालना व लायन्स आय हाॅस्पिटल यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४०० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. सचदेव, डॉ. पाकणीकर, डाॅ. गोयल, क्लबचे अध्यक्ष राजेश देवीदान, सचिव दिनेश लोहिया, राधेश्याम टिबडेवाल, अरूण मित्तल, गिरीश पाकणीकर, विजय दाड, अतुल लड्डा, शाम लोया, सतीश पित्ती, बळीराम बेंद्रे आदी उपस्थित होते.

घोरपडे यांची तालुका सरचिटणीसपदी निवड

बदनापूर : तालुक्यातील भराडखेडा येथील अनिल घोरपडे यांची भाजप अनुसूचित मोर्चा बदनापूर तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष भीमराव भुजंग, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, उपाध्यक्ष भगवान बारगाजे, अनिल कोलते आदी उपस्थित होते.

गोळेगाव येथील क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

परतूर : तालुक्यातील गोळेगाव येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नितीन जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे, नगरसेवक बाबूराव हिवाळे, उपाध्यक्ष मंजुळदास सोळंके, सरपंच सादेक जहागीरदार, सचिन लिपणे, गोविंद वाशिंगे, पांडुरंग गाडगे, विकास झरेकर, मंजू देवकर आदी उपस्थित होते.