शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

राजूर येथे मंत्रोच्चाराच्या जयघोषात हरिनाम सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

राजूर : श्री गणेश जयंतीनिमित्त राजूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीराम कथेचा सोमवारी ...

राजूर : श्री गणेश जयंतीनिमित्त राजूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीराम कथेचा सोमवारी मंत्रोच्चाराच्या जयघोषात प्रारंभ झाला.

कलश पूजन प. पू. खडेश्वरीबाबा, गणेश देवा, एकनाथ महाराज टेपले, ग्रंथपूजन निर्मला दानवे, विणापूजन आमदर संतोष दानवे, दीपप्रज्वलन सरपंच भाऊसाहेब भुजंग, विश्वस्त साहेबराव भालेराव, जि. प. सदस्य कैलास पुंगळे, शिवाजी पुंगळे, सुधाकर दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेश जयंतीनिमित्त यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पायथ्याशी एका सभागृहात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी संत महंत व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी के. आर. सोळंके, संस्थानचे विश्वस्त तथा उद्योगपती किशोर अग्रवाल व दिवंगत ह.भ.प. भगवान महाराज खरात यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विष्णू महाराज सास्ते यांनी दिवंगत तिघांच्या कार्याचा उल्लेख केल्याने उपस्थितांना गहिवरून आले होते. याप्रसंगी आमदार संतोष दानवे, खडेश्वरी बाबा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला निर्मला दानवे, आमदार संतोष दानवे, खडेश्वरी बाबा, गणेश देवा, सुधाकर दानवे, जि. प. सदस्य कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, आशा माळी, रामेश्वर सोनवणे, आशा पुंगळे, गजानन नागवे, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, विष्णू महाराज सास्ते, श्रीरामपंच पुंगळे, विष्णू राज्यकर, देवराव डवले, श्रीमंता पुंगळे, गजानन जामदार, ज्ञानेश्वर पुंगळे, भगवान नागवे, अण्णा कड, मंगेश जाधव, एकनाथ टेपले, पंढरीनाथ करपे, रतन ठोंबरे, आप्पासाहेब पुंगळे, शहाजी महाराज यांच्यासह भक्तांची उपस्थिती होती.

फोटो

राजुरेश्वर हरिनाम सोहळ्याचे दीपप्रज्वलन करताना निर्मला दानवे, आमदार संतोष दानवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, सुधाकर दानवे, शिवाजी पुंगळे आदी.