शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:22 IST

परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून भूमितीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. दरम्यान, हा प्रकार आष्टी येथे घडला नसल्याचे केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.आष्टी येथील जिल्हा परिषद शाळा आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालय असे दहावी परीक्षेची दोन केंद्रे आहेत. या केंद्रांवर शनिवारी सकाळी भूमिती विषयाचा पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच व्हॉटस्अ‍ॅपवर पेपर व्हायरल झाला. व्हॉटस्अ‍ॅपवर पेपर व्हायरल झाल्याची माहिती मिळताच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ए. बी. गरुड यांच्या पथकाने आष्टी येथील परीक्षा केंद्रांना भेट दिल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पेपर व्हायरल कोणी केला ? पर्यवेक्षक कोण होते यासह इतर बाबींची माहिती केंद्रप्रमुखांकडून घेतली जात होती. दरम्यान, आष्टी येथील परीक्षा केंद्राची पाहणी केली आहे. पाहणीचा अहवाल वरिष्ठांना दिल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ए. बी. गरूड यांनी दिली आहे.अज्ञाताविरूध्द गुन्हाया प्रकरणात केंद्रप्रमुख सुरेश रगडे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.रगडे यांच्या तक्रारीवरून भूमिती विषयाचा पेपर फोडणा-याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :ssc examदहावीSocial Viralसोशल व्हायरलEducation Sectorशिक्षण क्षेत्र