शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाला कृषी विभागाची सर्वतोपरी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व ...

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करेल, असे आश्वासन जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी शेराण पठाण यांनी दिले.

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथे मंगळवारी पार पडले. त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या गटशेती संघाने सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवून तालुक्यात फळबाग शेतीचे मोठे जाळे विणले, असेही ते म्हणाले. यावेळी चेअरमन भगवान डोंगरे यांनीही अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कार्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत सीताफळ लागवड मॉडेलची रोपवन प्रक्रिया ते विक्री याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी नंदकिशोर देशमुख, चंद्रकांत थोटे, पंढरीनाथ देठे, संदेश मोरे, अनिल जाधव, नितीन अंधारे यांनी आपापल्या गावात चालत असलेल्या गटशेतीची माहिती दिली. शिवार फेरीतूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक अरुण भदर्गे, डॉ. पी. व्ही. केदार, चेअरमन विष्णू गाडेकर, ज्ञानेश्वर थोटे, दत्तात्रय देठे, माधव वाघ, लक्ष्मण वाघ, गजानन डोईफोडे, सतीश डोईफोडे, आकाश डोईफोडे, सचिन डोईफोडे, जगदीश डोईफोडे, गणेश डोईफोडे, रामप्रसाद डोईफोडे, मदन डोईफोडे, विशाल सरोदे, अरुण डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, संदीप डोईफोडे, अशोक डोईफोडे, दिनकर डोईफोडे, मदन डोईफोडे, हरिदास डोईफोडे, सुभाष डोईफोडे, पिराजी बनकर, भानुदासराव डोईफोडे आदींची उपस्थिती होती.