शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

गिरजा-पूर्णा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST

केदारखेडा : परिसरातील गिरजा- पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा केला जात आहे. याकडे महसूल व पोलीस अधिकाºयांचे ...

केदारखेडा : परिसरातील गिरजा- पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा केला जात आहे. याकडे महसूल व पोलीस अधिकाºयांचे दुर्लक्ष दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, मेरखेडा, बामखेडा, जवखेडा ठोंबरे, बोरगाव तारु, देऊळगाव ताड, वालसा खालसा, वालसा डावरगाव आदी गावांतील गिरजा व पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्कार मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत असल्याने नदीपात्राची चाळणी झाली आहे. परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. जे वाळू तस्कार पोलीस व महसूल विभागाला पैसे देत नाही. त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. ज्यांनी पैसे दिले आहे, त्यांच्यावर पोलीस व महसूल विभागातील अधिकारी कारवाई करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

परिसरातील नदीपात्रातून होणारा वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून बंद होता. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कारवाईच्या धास्तीने वाळू माफीयात घबराट पसरलेली होती. पंरतु, जानेवारीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा जोमाने वाळू उपसा सुरू झाला आहे.