शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जालन्यात कोरोनाचा पहिला बळी; परतूरमधील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:12 AM

२९ मे रोजी परतुरच्या संशयित व्यक्तीचा मृत्यू

जालना: परतूर तालुक्यातील मापेगाव येथे ठाणे येथून आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू 29 मे रोजी झाला होता. त्या मृत रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी आहे.

जिल्ह्यात एकूण 123 कोरोना रुग्ण असून यांपैकी 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झाल्याने परतूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

परतूर तालुक्यातील मापेगाव (बु.) पुनर्वसन येथे १९ मे रोजी एक व्यक्ती मुंबईहून आला होता. त्याला गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. २९ मे रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जालना येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) त्याला ठेवण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना