शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीविरोधात अंबड येथे काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

अंबड : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयापर्यंत ...

अंबड : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

गेल्या दीड वर्षापासून देशातील जनता कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. अनेकांचा रोजगार गेला असून, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्‍यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे; परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, केदार कुलकर्णी, संभाजी गुढे, नारायण मुंढे, मुश्ताक शाह, तालुकाध्यक्ष जाकेर भाई, खुर्शीद जिलनी, रिझवान डावरगावकर, अकबर शेख, काशीनाथ शेवाळे, रोहित गुढे, बाबासाहेब घोलप, बाबाराज शिंदे, नरेश शेवाळे, विजय शेवाळे, अजय शेवाळे, सिकंदर पठाण, राहुल कारके, योगेश राऊत, बाळू राजपूत, भाऊसाहेब जाधव, मनीष शेवाळे, विजय शेवाळे, लक्षण पवार, दत्तू पाचुदे आदींची उपस्थिती होती.