शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कृषी वीजबिल सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

सप्टेंबर, २०२०च्या वीजबिलात ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. सप्टेंबर, २०२० पर्यंतच्या विलंब आकार, ...

सप्टेंबर, २०२०च्या वीजबिलात ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. सप्टेंबर, २०२० पर्यंतच्या विलंब आकार, तसेच सप्टेंबर, २०१५ पूर्वीचे व्याज व दंड पूर्णत: माफ होणार आहे. या योजनेंतर्गत रोहित्र स्तरावर सर्व योजनेमधील कृषी ग्राहकांनी पूर्ण चालू वीजबिल व योजनांमधील थकबाकी भरल्यास, कृषिपंपाचे चालू दहा टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. नियमित वीजबिल भरणा कृषी ग्राहकांना चालू वीजबिल देय तारखेपर्यंत भरल्यास पाच टक्के अधिक सवलत राहणार आहे. गावांतर्गत सदर योजनेत सहभागी झालेले थकबाकी भरलेल्या रकमेतून ते ३३ टक्के रक्कम ही संबंधित गावातील त्या-त्या रोहित्रावरील वीज यंत्रणा दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या कालावधीत देण्यात आलेले सर्व चालू वीजदेयक देय दिनांक पूर्वीच भरणे बंधनकारक असून, सदरील योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण घनसावंगी कार्यालयाचे शाखा उंचेगाव उपविभागचे उपअभियंता विपिन मेश्राम यांनी केले आहे.