शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या कारवाईवर न्यूयॉर्कचे नवे महापौर भडकले, मादुरो यांच्या अटकेवरून केलं मोठं विधान; रशिया, चीन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:52 IST

US Venezuela action : कुठल्याही सार्वभौम देशावर असा प्रकारची एकतर्फी सैन्य कारवाई युद्धाचे कृत्य मानली जाते आणि याचा परिणाम न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरवरी पडतो, असेही ते म्हणाले...

अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलामध्ये कारवाई करत, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आहे. अमेरिकेच्या या कारवाईने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला असून, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, कुठल्याही सार्वभौम देशावर असा प्रकारची एकतर्फी सैन्य कारवाई युद्धाचे कृत्य मानली जाते आणि याचा परिणाम न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरवरी पडतो, असेही ते म्हणाले. काय म्हणाले न्यूयॉर्केचे नवे महापौर ममदानी? -न्यूयॉर्केचे नवे महापौर ममदानी यांनी, ही कारवाई म्हणजे 'युद्धाचे कृत्य' असल्याचे म्हटले असून, कोणत्याही सार्वभौम देशावर असा एकतर्फी हल्ला चुकीचा आहे. हे युद्धाचे कृत्य मानले जाते. सत्तेत बदल घडवून आणण्याचा हा कुला प्रयत्न, केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे तर न्यूयॉर्कमधील जनतेवरही याचा परिणाम होतो. विशेषतः हजारो व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर. न्यूयॉर्क हे बहुसांस्कृतिक शहर आहे. येथील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. 

रशिया, चीन आणि इराणकडून कारवाईचा निषेध -अमेरिकेच्या या कारवाईने जगात राजकारणात खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावर दोन गट निर्माण झाले असून, रशिया, चीन आणि इराण यांसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. महत्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्राने याला एक 'धोकादायक पायंडा' म्हणून संबोधले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ जानेवारी रोजी 'ऑपरेशन अ‍ॅब्सोल्यूट रिझॉल्व्ह' अंतर्गत व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केल्याचा दावा केला. अंमली पदार्थ तस्करी आणि दहशतवादाच्या (नार्को-टेररिझम) आरोपाखाली मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कमधील फेडरल कोठडीत ठेवण्यात येणार आहे.कारकासमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : New York Mayor Condemns US Action, Maduro Arrest Sparks Outcry

Web Summary : New York's mayor slams US arrest of Venezuela's Maduro, calling it an act of war violating sovereignty. Russia, China, Iran condemn the action as a dangerous precedent after Trump's 'Operation Absolute Resolve' led to Maduro's arrest on drug trafficking charges and reportedly 40 deaths in Caracas.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिका