शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद

By admin | Updated: December 14, 2015 13:51 IST

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली. सईदने सोशल नेटवर्किंगवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओतून भारताविरोधात गरळ ओकली आहे. मुंबई हल्ल्याला साच वर्ष उलटून गेल्यानंतरही हा हल्ला कोणी केला हे भारताला सिद्ध करता आलेले नाही व ते कधीच सिद्ध करू शकणारही नाहीत असेही सईदने म्हटले आहे.
 
या व्हिडीओमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हाफिज सईदने आव्हान दिले आहे, 'सात वर्षांत तुम्ही मुंबईवर हल्ला कोणी केला याचे ठोस पुरावे देऊ शकला नाहीत, आणि अखेरपर्यंत ते सिद्धही करता येणार नाही' असे त्याने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नुकत्याच पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊन गेल्या होत्या.
यापूर्वीही सईदने अशा अनेक दर्पोक्ती केल्या असून पॅरिमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीवरही सईदने टीका करत शरीफ यांनी मोदींची भेट घ्यायला नको होती असे म्हटले होते.