शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:46 IST

Turkish military cargo plane crashes: तुर्कीये लष्कराचे सी-१३० हे मालवाहतूक विमान अझरबैजानच्या सीमेनजीक एका गावात कोसळून विमानातील २० कर्मचारी ठार झाले. ही घटना मंगळवारी घडली.

अंकारा -  तुर्कीये लष्कराचे सी-१३० हे मालवाहतूक विमान अझरबैजानच्या सीमेनजीक एका गावात कोसळून विमानातील २० कर्मचारी ठार झाले. ही घटना मंगळवारी घडली. या विमानाने अझरबैजानमधील गांझा येथून उड्डाण केले आणि ते तुर्कीयेत येत असताना अझरबैजानच्या सीमेनजीक जॉर्जिया सायनाघी येथे कोसळले.

घटनास्थळी विमानाचे अवशेष इतरत्र पडलेले दिसत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर वैमानिकाने कोणताही धोका असल्याचे संदेश नियंत्रण कक्षाकडे पाठवला नव्हता. पण जेव्हा ते जॉर्जियाच्या भागात पोहचले तेव्हा त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. विमान अपघात नेमका कशाने झाला, याची माहिती मिळू शकली नाही. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. तुर्कीयेच्या मित्र राष्ट्रांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Turkish Military Cargo Plane Crashes Near Azerbaijan, 20 Dead

Web Summary : A Turkish C-130 cargo plane crashed near the Azerbaijan border, killing all 20 crew members. The plane, en route from Azerbaijan to Turkey, crashed in Georgia. The cause is unknown; investigation underway, black box recovered. Allies express grief.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीय