शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 2:25 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीला व्यवसाय विकण्यासाठी 90 दिवसांचा वेळ दिला आहे. यावर मायक्रोसॉफ्ट टिकटॉकची कंपनी बाईटडान्ससोबत चर्चा करत आहे.

टिकटॉक या चिनी अॅप्लिकेशनचे सीईओ केविन मेयर (Kevin Mayer)  यांनी राजीनामा दिला असून आता अमेरिकेचा दबाव वाढू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच मेयर यांनी TikTok मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेमध्ये टिक टॉकवर बंदी आणण्यासाठी हालचाली सुरु आहेत. भारतात तर कधीच बंदी लादण्यात आली आहे. अमेरिकेची कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉक विकत घेणार होती. याबाबत बोलणीही सुरु होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदाच करत टिकटॉक एकतर अमेरिकेतील व्यवसाय विकेल किंवा अॅप बॅन केले जाईल असे आडकाठी आणली आहे. 

केविन मेयर हे Disney मध्ये वरिष्ठ पदावर होते. त्यांनी चार महिन्यांपूर्वीच टिकटॉक जॉईन केले होते. राजीनामा देताना केविन मेयर यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यात राजकीय वातावरण खूप बदलले आहे. जे काही बदल करायचे होते ते मी केले आहेत. ज्याच्यासाठी मला जागतिक स्तरावर नेमले होते ती जबाबदारी मी पार पाडली आहे. 

दुसरीकडे TikTok च्या प्रवक्त्याने यावर कंपनी केविन मेयर यांच्या निर्णयाचा सन्मान करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय गोष्टी कमालीच्या बदलल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीला व्यवसाय विकण्यासाठी 90 दिवसांचा वेळ दिला आहे. यावर मायक्रोसॉफ्ट टिकटॉकची कंपनी बाईटडान्ससोबत चर्चा करत आहे. तर ओरॅकलनेही यामध्ये संधी साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता मेयर यांची जागा TikTok चे व्यवस्थापक व्हॅनेस्सा पप्पास घेणार आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला

रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकAmericaअमेरिका