शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आण्विक सुरक्षेबाबत मोदींकडून अनेक उपाययोजनांची घोषणा

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

अणुतस्करी टाळण्यासाठी आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी तसेच अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अणुसुरक्षा परिषदेत

वॉशिंग्टन : अणुतस्करी टाळण्यासाठी आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी तसेच अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अणुसुरक्षा परिषदेत भारत सरकारने योजिलेल्या अनेक उपायांची घोषणा केली. या परिषदेत ५० पेक्षा जास्त देशांच्या नेत्यांनी आपले विचार मांडले.‘आण्विक दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी जागतिक पुढाकार’ या विषयावर २०१७ मध्ये होणारी परिषद भारत आयोजित करणार आहे. त्यानुसार अणुतस्करीच्या मुकाबल्यावर इंटरपोलसह एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचीही योजना आहे. याशिवाय भारत अणुसुरक्षा कोषात १० लाख अमेरिकी डॉलर देणार आहे. सौदीत आगमनअमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी यांचे शनिवारी सौदी अरेबियात आगमन झाले. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. त्यात अनेक द्विपक्षीय करार होणार आहेत. सामरिक भागीदारी, सुरक्षा मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे. त्यांचा हा पहिलाच सौदी दौरा असून रियाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.ओबामांचे भारत-पाकला आवाहन वॉशिंग्टन : भारत-पाकिस्तान यांनी आपले मार्गक्रमण ‘चुकीच्या दिशेने’होऊ नये यासाठी अण्वस्त्र साठ्यात कपात करावी आणि नवीन लष्करी सिद्धांत विकसित करावा, असे आवाहन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.या दोन देशात प्रगती होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त अण्वस्त्रे तयार करून हे दोन्ही देश सतत चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यांनीही अण्वस्त्रात कपात करून नवीन लष्करी सिद्धांत विकसित केला पाहिजे आणि आपली दिशा बदलली पाहिजे, असेही ओबामा म्हणाले. अण्वस्त्र सुरक्षा परिषदेनंतर ते बोलत होते.