शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 06:25 IST

युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने सोमवारी वाढीव एच-वनबी शुल्काबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

न्यूयॉर्क : ट्रम्प प्रशासनाने एच वनबी व्हिसा अर्जांवर लागू केलेले अतिरिक्त एक लाख डॉलरचे शुल्क ‘चेंज ऑफ स्टेटस’ किंवा अमेरिकेतील मुक्काम वाढवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारांना लागू होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. 

युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने सोमवारी वाढीव एच-वनबी शुल्काबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जे एच वनबी व्हिसा अर्ज किंवा अन्य अपिल दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून १ मिनिटांपूर्वी दाखल केले असतील त्यांना हे वाढीव शुल्क द्यावे लागणार नाही. 

तसेच सध्या ज्यांच्याकडे एच वनबी व्हिसा आहे आणि जे अमेरिकेबाहेर प्रवासाला गेले आहेत किंवा अमेरिकेत येत आहेत, त्यांनाही हे शुल्क लागू होणार नाही. पण इमिग्रेशन सर्व्हिसेसने एखाद्या व्यक्तीचे चेंज ऑफ स्टेट्स किंवा अमेरिकेतील मुक्काम वाढवण्याचा अर्ज फेटाळला तर त्या व्यक्तीला नव्याने अर्ज करताना हे वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. 

चेंबर ऑफ कॉमर्सला मिळाले किंचित यश

कोलंबिया राज्यातील अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने दि. १६ ऑक्टोबरला ट्रम्प यांच्या एच वनबी व्हिसा शुल्क वाढवण्याच्या निर्णयावरून सरकारवरच दावा ठोकला होता. त्यानंतर चार दिवसांत इमिग्रेशन सर्व्हिसेसने निर्णयात स्पष्टता आणली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : H1B Visa: No extra fee for renewals, status changes; hike remains.

Web Summary : Trump administration clarifies H1B fee hike won't apply to renewals/status changes. Increased fee applies only to new applications or rejected appeals. Chamber of Commerce challenge yields partial success.
टॅग्स :Visaव्हिसाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका