शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर दहशतवादी हल्ला

By admin | Updated: May 23, 2014 12:11 IST

अफगाणिस्तानमधील हेरात येथील भारतीय दुतावासावर शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात आत्तापर्यंत एका दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

ऑनलाइन टीम

हेरात (अफगाणिस्तान), दि. २३ - अफगाणिस्तानमधील हेरात येथील भारतीय दुतावासावर शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले असून आणखी एका दहशतवाद्याशी अजूनही चकमक सुरु आहे. 

हेरात येथील भारतीय दुतावासावर शुक्रवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास चार बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबार व ग्रेनेडने हल्ला करत दुतावासाच्या आत शिरण्याचा दहशतवाद्यांचा बेत होता. मात्र दुतावासाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी अफगाणिस्तानच्या सैन्याच्या मदतीने दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावला. या जवानांनी चोख प्रत्यूत्तर देत दहशतवाद्यांना रोखले. आत्तापर्यंत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून  आणखी एका दहशतवाद्याशी चकमक सुरु आहे.  दरम्यान, या हल्ल्यानंतर दुतावासातील सर्व भारतीय अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे अफगाणिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला येणार असून याचा निषेध करण्यासाठी तालिबानने हा हल्ला केल्याचे समजते.