शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काही तरी मोठं घडणार! ट्रम्प हाहाक्कार माजवणार? अमेरिकेची सर्वात विनाशकारी युद्धनौका इराणच्या वेशीवर; इस्रायलही अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:41 IST

यामुळे, काही तरी मोठे होण्याचे संकेत मिळत आहेत. मोठ्या युद्ध पेटू शकते, असे संकेत मिळत आहेत. ट्रम्प आपली धमकी सत्यात उतरवणार की, हा केवळ इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, इराण चर्चेसाठी उत्सुकता दर्शवत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र असले तरी, "आमची बोटे ट्रिगरवर आहेत", असा इशारा तेहरानने दिला आहे. अशी एकूण परिस्थिती असतानाच अमेरिकेची सर्वात विध्वंसक युद्ध नौका 'यूएसएस अब्राहम लिंकन' इराणच्या वेशीवर पोहोचली आहे. 

यामुळे, काही तरी मोठे होण्याचे संकेत मिळत आहेत. मोठ्या युद्ध पेटू शकते, असे संकेत मिळत आहेत. ट्रम्प आपली धमकी सत्यात उतरवणार की, हा केवळ इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका शत्रूचा कर्दनकाळ म्हणून ओळखली जाते. ही युद्धनौका इराणच्या संपूर्ण सैन्याला पुरून उरू शकते, असे बोलले जाते. या स्ट्राइक ग्रुपमध्ये गाईडेड मिसाईल्स क्रूझर, विनाशक जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. खरे तर, हा समुद्रात चालणारा सर्वात मोठा जंगी ताफा माणला जातो. अमेरिकेची सर्वात घातक लढाऊ विमाने यावर तैनात असल्याचे बोलले जाते. महत्वाचे म्हणजे, ही युद्धनौका जल, थल आणि नभ अशा तिन्ही प्रकारांत मोठे नुकसान पोहोचवण्याची क्षमता ठेवते. इराणला नकाशातून पुसून टाकण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमागे याच शस्त्रास्त्रांची ताकद आहे. अमेरिकेची ही यंत्रणा इराणचे लष्करी तळ आणि मिसाईल्स साइट्स काही मिनिटांत उद्ध्वस्त करू शकते. एवढेच नाही तर, इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमला अमेरिकन विमाने रोखणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

इस्रायल अलर्टवर - कुठल्याही संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अमेरिका आणि इराणच्या वाढत्या तणावात,  दुसरीकडे, या वाढत्या तणावामुळे इस्रायलने 'हाय अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय, इस्रायली वृत्तपत्र द टाईम्स ऑफ इस्रायलनुसार, होम फ्रंट प्रशिक्षित आणि सक्षम आहे आणि सैन्य हाय अलर्टवर आहे, असे चीफ ऑफ स्टाफ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प