शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शांतिसैनिकांचा वस्तूंच्या बदल्यात सेक्स

By admin | Updated: June 14, 2015 03:07 IST

संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांच्या फौजेमधील अनेक सैनिक आफ्रिकेमध्ये सामान, वस्तू देऊन शरीरसुख मिळवतात असे धक्कादायक वास्तव

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांच्या फौजेमधील अनेक सैनिक आफ्रिकेमध्ये सामान, वस्तू देऊन शरीरसुख मिळवतात असे धक्कादायक वास्तव एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या इंटरनल ओव्हरसाईट सर्व्हिसेसने (ओआयओएस) दिलेल्या अहवालाने लायबेरियामध्ये कार्यरत असणारे शांतिसैनिक पैसे, दागिने, सेलफोन्स आणि टेलिव्हिजन सेटसारख्या वस्तू देऊन सेक्स मिळवतात अशी माहिती उघड केली आहे.लायबेरियाची राजधानी मोन्रोव्हियामध्ये १८ ते ३० वयोगटातील ४८९ महिलांपैकी अनेकींंनी ओआयओएसच्या सर्वेक्षणात शांतिसेनेतील सैनिक पैशाच्या, वस्तूंच्या बदल्यात आपल्याशी सेक्स करीत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर मुलांचेही शोषण शांतिसैनिकांकडून होत असल्याचे उघड झाले आहे. संयुक्त राष्ट्राचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मॅथ्यू एल्वानाल्थोडुका यांनी लायबेरियामध्ये घडलेल्या गैरवर्तनासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. लैंगिक शोषणाच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार सहन न करण्याची भूमिका सेक्रेटरी जनरल यांनी घेतली असून या आरोपांचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जाईल, असेही ते म्हणाले.या वस्तूंचा वापर :पैशाबरोबरच शांतिसैनिकांनी लॅपटॉप, परफ्युम, कपडे, बेबी-केअर उत्पादने, बूट, औषधे, सेलफोन्स देऊन सेक्स मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)