शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

Pulwama Attack: भारतानं जी 22 ठिकाणं दिली, तिथे एकही टेरर कॅम्प नाही- पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:47 PM

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. 

इस्लामाबादः पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्ताननं पुलवामा हल्ल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानं म्हणाला, भारतानं ज्या 22 ठिकाणांबद्दल सांगितलं होतं, तिथे कोणतेही दहशतवादी कॅम्प नाहीत. जर भारतानं मागणी केली, तर त्यांना त्या ठिकाणांचा दौरा करण्याची परवानगी देऊ.पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून 54 जणांची चौकशी सुरू आहे. परंतु अद्याप कोणतेही धागेदोरे पाकिस्तानच्या हाती लागलेले नाहीत. आम्हाला जीसुद्धा माहिती मिळेल ती आम्ही नियमानुसार भारताला देऊ, भारताकडून सोपवण्यात आलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानशी या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट होतंय. भारतानं पुलवामा हल्ल्यासंदर्भात ताजे पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत, असंही पाकिस्ताननं सांगितलं आहे.भारतानं दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 27 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्याच्यासंबंधी डोजियार सुपूर्द केलं आहे. भारतानं पाकिस्तानकडे सोपवलेल्या डोजियारमध्ये हा हल्ला जैश-ए-मोहम्मद केल्याचे भक्कम पुरावे आहेत. पाकमध्ये जैशचे कॅम्प आणि त्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असल्याचाही पुराव्यांमध्ये उल्लेख आहेत. 

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान