शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आर्क्टिकमधील भारतीय शास्त्रज्ञांशी राष्ट्रपतींचा संवाद

By admin | Updated: October 15, 2014 03:44 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले आर्क्टिक संशोधन केंद्र हिमाद्री स्टेशन येथील भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला

ओस्लो : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले आर्क्टिक संशोधन केंद्र हिमाद्री स्टेशन येथील भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हिमाद्री स्टेशन उत्तर ध्रुवापासून १,२०० कि. मी. वर आहे. येथील फ्रॅम म्युझियममधून मुखर्जी यांनी सोमवारी सायंकाळी दुर्गम भागात काम करत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. नॉर्वेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींना हिमाद्री स्टेशनवर कार्यरत एका भारतीय शास्त्रज्ञाने सांगितले की, ‘सर, धन्यवाद. येथे खूप थंड वातावरण आहे. मात्र, काम करण्यासाठी हे एक रोमाचंक ठिकाण आहे. कारण, येथे होणाऱ्या कोणत्याही बदलाचा परिणाम भारतातील वातावरणावर पडतो.’आर्क्टिकच्या बदलांमुळे भारताच्या मान्सूनवर पडणाऱ्या प्रभावावर तुमचे निरीक्षण काय आहे? या क्षेत्रातील बदल भारतातील मान्सून कसा प्रभावित करतात, असा राष्ट्रपतींनी प्रश्न विचारला, त्यावर शास्त्रज्ञाने उत्तर दिले की, आर्क्टिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा प्रभाव भारतातील हवामानावर होतो, कारण हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राचा जलस्तर वाढतो आणि त्यामुळे वातावरणात बदल होतात. दुष्काळात होणारे बदल मुख्यत्वे आर्क्टिक क्षेत्रातूनच उत्पन्न होतात, असे या शास्त्रज्ञाने सांगितले. (वृत्तसंस्था)