शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसचे ओलीस नाट्य संपले

By admin | Updated: January 17, 2015 03:14 IST

चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्याच्या धक्क्यातून फ्रान्स पुरता सावरण्याच्या आतच पॅरिसच्या वायव्येक डील कोलंबस पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी ओलीस नाट्य घडले.

पॅरिस : चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्याच्या धक्क्यातून फ्रान्स पुरता सावरण्याच्या आतच पॅरिसच्या वायव्येक डील कोलंबस पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी ओलीस नाट्य घडले. तेथे अनेकांना ओलीस ठेवणाऱ्या सशस्त्र हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुखरूप मुक्तता करण्यात आली. सुदैवाने या ओलीस नाट्यात कोणीही जखमी झाले नाही. हे ओलीस नाट्य गेल्या आठवड्यात पॅरिस शहरात झालेल्या हल्ल्यांशी संबंधित नव्हते, असे बीएफएम टीव्हीने म्हटले आहे.हल्लेखोराकडे ए के ४७ रायफल होती. अर्थात हा नियोजित दहशतवादी हल्ला आहे की माथेफिरूचे कृत्य आहे, हे आताच सांगता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. हल्लेखोराने पोस्ट आॅफिसचा ताबा घेतला तेव्हा पोस्ट आॅफिसात आलेले अनेक लोक पळून गेले. बंदूकधारी त्यांना परत बोलवत असल्याचे विलक्षण दृश्य अनेकांनी पाहिले.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे पॅरिसमधील हल्यानंतर पॅरिस भेटीवर आले असून त्यांच्या दौऱ्यादरम्यान या घटना घडल्या आहेत. पॅरिसमध्ये या घडामोडी सुरू असताना जर्मनीच्या बर्लिन शहरात शुक्रवारी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ते इस्लामिक स्टेटसाठी जिहादींची भरती करत असल्याचा आरोप आहे. त्याखेरीज बेल्जियममधील पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित दहशतवादी ठार झाले.