शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 09:17 IST

पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंधमधील नागरिक अथवा  सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या  मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल  बेट चीनला आंदण देण्याच्या तयारीत आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंधमधील नागरिक अथवा  सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या  मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल  बेट चीनला आंदण देण्याच्या तयारीत आहे. अर्थात यामागे चीनचा मोठा कट आहे. चीन आता पाकिस्तानच्या सहकार्याने अरबी समुद्रात वि्स्तार   करून मजबूत होऊ इच्छितो. असे दिसते.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील वर्षी चीन दौऱ्यात  सिंध आणि बलुचिस्तानचा किनारी भाग आणि बेटे विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  या भागात पाय पसरण्याच्या  उद्देशाने चीनने आठ  बेटांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. चीन आता मोठ्या चातुर्याने या बेटांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या बेटांवर विकासाशी संबंधित बहुतांश काम चिनी इंजिनीअरकडून करण्यात . येत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय