शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्ही जमात-उद-दावावर कोट्यवधी रुपये खर्च केले; पाकिस्तानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 14:15 IST

मंत्र्याच्या विधानानं पाकिस्तानी तोंडावर

इस्लामाबाद: दहशतवादी संघटना जमात-उद-दावावर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री इजाज अहमद शहा यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ही खळबळजनक माहिती दिली. जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं शहा यांनी सांगितलं. आम्ही जमात-उद-दावावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, असं गृहमंत्री इजाज अहमद शहा यांनी हम न्यूज दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'दहशतवादाच्या मार्गानं गेलेल्या तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असं ते म्हणाले. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळवण्यासाठी शहांनी जमात-उद-दावा संदर्भातलं विधान केल्याचं बोललं जात आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय असल्याची कबुली दिली होती. 'पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये सक्रीय होतात', असं खान म्हणाले होते. आधीच्या सरकारांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र आपल्या सरकारनं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी