शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला मोठा दणका, FATF च्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 20:19 IST

Pakistan : FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचा मिळणारी आर्थिक रसद तोडल्याचे पुरावे FATF ला दिले होते. मात्र या पुराव्यांबाबत या संस्थेला संशय आहे.

पॅरिस - भारताविरोधातदहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानाला आज जबरदस्त धक्का बसला आहे. फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानचा ग्ले लिस्टमधील समावेश कायम ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचा मिळणारी आर्थिक रसद तोडल्याचे पुरावे FATF ला दिले होते. मात्र या पुराव्यांबाबत या संस्थेला संशय आहे. मात्र मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड असलेल्या हाफिझ सईद याला देण्यात आलेली ११ वर्षांची शिक्षा हीच पाकिस्तानसाठी एकमेव आशेचा किरण आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा यापुढेही FATFच्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम राहणार आहे. ही बाब पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कारण जर पाकिस्तानने दिलेल्या पुराव्यांमधून FATF चे समाधान झाले नाही तर पाकिस्तानचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केला जाऊ शकतो. दरम्यान, पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यासाठी तुर्की आणि मलेशियाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. 

भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात

हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत

पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा दरम्यान, पारिस्तानी प्रसारमाध्यमे एका अमेरिकी थिंक टँकच्या एका अहवालावर विश्वास ठेवून आहेत. ज्यामध्ये दक्षिण आशियाविषयक तज्ज्ञ मायकेल कुगलमन यांनी पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याच येणार नाही. मात्र त्याचा काळ्या यादीत समावेश केला जाणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या FATF च्या प्लेनरी मीटिंगमध्ये पाकिस्तानच्या उत्तरावर चर्चा केली जाणार आहे. पाकिस्तानला एवढ्या लवकर ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात येणार नाही. कदाचित वर्षाअखेरीच होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी इम्रान खान सरकारला दहशतवादाविरोधात विश्वसनीय कारवाई करावी लागेल, असे कुगलमन यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत