Coronavirus : कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली होती. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी ट्रम्प आग्रही आहेत. भारताने अमेरिकेला मदतीचा हात दिला आहे. ...
अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...