जी माणसं एरव्हीही बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांचं याकाळात काय झालं असेल? सगळ्यांनी कापडाचे मास्क चेह:यावर बांधले तर त्यांच्या ओठांच्या हालचाली वाचून ही माणसं संवाद कशी साधणार? ...
माणसं घरांच्या पिंजऱ्यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत. ...
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या सार्क देशांसाठीच्या फंडातून पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. ...