लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News: एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | coronavirus Will not pay China for substandard masks says Canadian PM Trudeau kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा

चीनकडून पुन्हा दुय्यम दर्जाच्या मास्कचा पुरवठा; १ कोटी १० लाखपैकी ८० लाख मास्क निकृष्ट ...

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | chinese troops committed to uphold peace after clash with indian soldiers vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत. ...

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप - Marathi News | america alert that chinese hackers trying to steal coronavirus research information vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल? - Marathi News | Coronavirus: Coronavirus death toll rises in US; but Trump Wants To Re-Open Business pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल?

कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य ज्यात सीडीसी आणि एफडीएचे प्रमुखही सहभागी आहेत. त्यांना स्वत:ला क्वारंटाईन करावं लागलं आहे. ...

CoronaVirus News: महिलांच्या तुलनेत पुरुषांना का असतो कोरोनाचा अधिक धोका? समोर आले 'हे' कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News men have high levels of enzyme key to corona virus infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: महिलांच्या तुलनेत पुरुषांना का असतो कोरोनाचा अधिक धोका? समोर आले 'हे' कारण

युरोपीय हार्ट पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक का आहे, हे समजायलाही मदत मिळू शकते. ...

CoronaVirus चीनला भरली धडकी! रहस्यमयी महिलेमुळे नवे शहर लॉकडाऊन करण्याची वेळ - Marathi News | China in CoronaVirus Shock! a new city lock down due to a mysterious woman hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus चीनला भरली धडकी! रहस्यमयी महिलेमुळे नवे शहर लॉकडाऊन करण्याची वेळ

एका कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने या शहरात अनेक रुग्ण सापडले आहेत. या महिलेच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबाबत कोणालाच माहिती नाहीय. ...

CoronaVirus News : "डोनाल्ड ट्रम्प हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार" - Marathi News | donald trump is culpable in deaths of americans says noam chomsky rkp | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : "डोनाल्ड ट्रम्प हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार"

CoronaVirus News: अमेरिकेनंतर आता रशियात कोरोना 'बेलगाम'; 'या' बाबतीत इटली अन् स्पेनलाही टाकले मागे - Marathi News | CoronaVirus Marathi News russia overtakes italy and spain after record rise in coronavirus cases sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: अमेरिकेनंतर आता रशियात कोरोना 'बेलगाम'; 'या' बाबतीत इटली अन् स्पेनलाही टाकले मागे

अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ...

CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये - Marathi News | CoronaVirus Marathi News America politicians fear second round of corona virus vice president mike pence went to isolation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत.  ...