नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ...
तैवानच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना वाटत आहे की, हा देश जागतिक आरोग्य संघटनेत असावा. ...
पण कोरोनाचा व्हायरस नेमका कोणावर मोठ्या प्रमाणात आक्रमण करतो आणि कोण अधिक संख्येनं त्याला बळी पडतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. कारण अशा लोकांना प्रथम संरक्षण दिलं तर ते वाचू शकतील हा त्यामगचा कयास. ...
जगभरात कोरोनाने कहर केला आहे. भारतात कोरोना थोडा धीम्या गतीने पसरत असला तरीही आजची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. चीननंतर सुरुवातील इटली, इराण नंतर संपूर्ण युरोप आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. ...
CoronaVirus News : शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीचे प्रात्यक्षिक सहा माकडांच्या समूहावर करण्यात आले. त्यानंतर या लसीचे सकारात्मक परिणार झाल्याचे तपासात आढळून आले आहे. ...