लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार - Marathi News | India China Faceoff Five Chinese soldiers killed in galwan valley clashes with Indian army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. ...

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका - Marathi News | indian and china army clash china foreign ministry asked do not take unilateral action  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. ...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप - Marathi News | Galwan Valley china blames on Indian soldiers; indians Provoked attacks first in ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

भारतीय सैनिकांनी दोनवेळा चीनच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच चीनच्या सैन्याला चिथावणी दिली. ...

India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद - Marathi News | Galwan Valley Jawan martyred on Indo-China border for the first time since 1967 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

कितीही तणावाची परिस्थिती असली तरीही सीमेवर गोळीबार किंवा कोणतीही अनुचित घटना न घडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनची स्तुती केली होती. ...

पाकिस्‍तानने भारतीय दुतावासातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधले अन् मारहाणही केली; दिली अशी धमकी - Marathi News | indian mission two staff members were tortured in islamabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्‍तानने भारतीय दुतावासातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधले अन् मारहाणही केली; दिली अशी धमकी

पाकिस्‍तानी माध्यमांनी दावा केला आहे, की  भारतीय कर्मचाऱ्यांची कार एका पादचाराला धडकली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सेट करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अॅक्सीडेंट झाला, असे व्हिडिओवर बोलायलाही लावले आहे. ...

धक्कादायक! चीनकडे होता जगातील सर्वात विध्वंसक 'टाईम बॉम्ब,' तज्ज्ञांचा अंदाज ठरला खरा - Marathi News | Coronavirus clinical microbiology reviews 2007 sars cov like viruses time bomb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! चीनकडे होता जगातील सर्वात विध्वंसक 'टाईम बॉम्ब,' तज्ज्ञांचा अंदाज ठरला खरा

Coronavirus : कोरोना व्हायरसबाबत तज्ज्ञांकडून चिंता वाढवणारा खुलासा, असं झालं तर काय असेल चित्र? - Marathi News | Coronavirus : Expert claims virus not going to rest until infects 70 percent population | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोना व्हायरसबाबत तज्ज्ञांकडून चिंता वाढवणारा खुलासा, असं झालं तर काय असेल चित्र?

लॉकडाऊनमधून अनेक देशांमध्ये सूट दिल्याने अनेकांना असं वाटत आहे की, कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला. पण असं अजिबात नाहीये. याबाबत एका तज्ज्ञांनी चिंता वाढवणारं मत व्यक्त केलंय. ...

India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद - Marathi News | Big Breaking Three jawans martyred in Ladakh; violent face-off with China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. ...

कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह' - Marathi News | New Zealand is no longer coronavirus-free, 2 fresh cases detected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'

मागील आठवड्यात न्यूझीलंड देशानं कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. ...