लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली? - Marathi News | Coronavirus : What did World health organization said about dexamethasone coronavirus treatment | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली?

ब्रिटन सरकारने डेक्झामेथॅसोन औषधाने कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. हे एक जुनं आणि स्वस्त औषध आहे. ...

भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | America said closely monitoring the situation between india and china on border  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ...

भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता - Marathi News | Galwan valley named from Indian shepherd; father was a robber | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: भारत आणि चीनमध्ये याच घाटीवरून एक मोठे युद्ध आणि आणि दोन छोटे संघर्ष झालेले आहेत. आजही दोन्ही देशांदरम्य़ान तणावाचे वातावरण आहे. ...

India China FaceOff: शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी - Marathi News | India China FaceOff: Ladakh Standoff Know How India Will Take Revenge From China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे. ...

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा - Marathi News | India China Face Off: Indian military arrogance; China ready for big war; China's language | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

India China Face Off: ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे, असे म्हटले आहे. ...

India-China Face Off - गलवान खोऱ्यात ३ तास घमासान, जाणून घ्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | India-China Face Off - 3 hours of sweat in Galvan Valley, find out, what exactly happened that night? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India-China Face Off - गलवान खोऱ्यात ३ तास घमासान, जाणून घ्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले ...

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला - Marathi News | India China Face Off: China Attacked Indian soldiers from behind after agree to stand off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. ...

CoronaVirus News: बाजारात सहज मिळणारं 'ते' औषध ठरणार गुणकारी; कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण होणार कमी - Marathi News | CoronaVirus deksametazon can reduce corona death says oxford scientist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: बाजारात सहज मिळणारं 'ते' औषध ठरणार गुणकारी; कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण होणार कमी

सहज उपलब्ध असलेले स्टेरॉईड गुणकारी ...

CoronaVirus News: ऑक्सफर्डची लस दर वर्षी घ्यावी लागणार - Marathi News | CoronaVirus Oxford vaccine needs to be given every year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ऑक्सफर्डची लस दर वर्षी घ्यावी लागणार

ऑक्सफर्ड विद्यापीठ अ‍ॅस्ट्राझेना या इंग्लंडमधील प्रसिद्ध औषध कंपनीच्या सहकार्याने या महत्वाच्या प्रकल्पावर काम करीत आहे ...