घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:48 AM2020-06-17T11:48:20+5:302020-06-17T11:58:08+5:30

डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण हे फोटो जर्मन फोटोग्राफरने घरातच काढले आहेत.

बोन्सायच्या बुटक्या झाडावर ती बसली आहे.

कानावरील हेडफोनएवढी उंची तिची. एवढा मोठ्ठा डिजे लावून काय ऐकतेय.

कागदी विमानावरून उड्डाण

डेस्कवर चालविली बाईक

हा पीठात काय करतोय

उंची कमी असली तरी चालेल पण आत्मविश्वास मोठा असायला हवा.

वाव कॅडबरी!

मेणबत्ती हिच्यापेक्षा मोठी कशी?

जर्मनीत लॉकडाऊन होते, हे चाललेत फिरायला.

काहीतरीच काय...कॅमेरा एवढा मोठा असतो का?

शेतात नांगर चालवायचा असतो बाईक नव्हे!

अगं, मांसाहारी आहे ते, खाईल की तुला....

चकीत झालात ना...हे फोटो घरात काढलेत? हो घरातच काढलेत. कसे काढले याचे उत्तर या अवलियाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये आहे. त्याने या फोटोंसोबत ते काढण्याची आयडियाही शेअर केली आहे. चला तर मग...