CoronaVirus vaccine: जगभरात कोरोनाच्या 17 लसी आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ही लसही त्यातील एक आहे. कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणाम जाहीर केले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. ...
वुहानचे वैज्ञानिक पाकिस्तानात 2015 पासून खतरनाक व्हाय़रसवर संशोधन करत आहेत. कोरोनाला जन्म देण्याचा आरोप होत असलेल्या वुहानच्या इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला याची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची वेबसाईट क्लाक्सोनने हा दावा केला आहे. ...
गेल्या मे महिन्यापासून किम जोंग उन गायब आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे सरकारने सांगितले होते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: मेड इन चायनाचा एका देशाला मोठा फटका बसला आहे. तब्बल 3700 निरोगी लोकांना 'कोरोना पॉझिटिव्ह' दाखवण्यात आलं आहे. ...