Coronavirus New Zealand : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णय, न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ...
Man died after punishment : एका व्यक्तीनं कोरोना कर्फ्यू तोडल्यामुळे पोलिसांनी या माणसाला दंड बैठका मारण्याची शिक्षा दिली. ३०० दंड बैठका मारल्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
China threatens India : शांघाय इंस्टिट्यूट्स फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च सेंटर फॉर चायना-साउथ एशिया कोऑपरेशनचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने दावा केला आहे. चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो, असे म्हटले आहे. ...