लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Covid-19: मास्क व्यवस्थित घातला नसेल तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; DGCA चे कडक आदेश - Marathi News | passengers will be deboarded if they do not wear masks properly inside aircraft says dgca | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19: मास्क व्यवस्थित घातला नसेल तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; DGCA चे कडक आदेश

विमान प्रवासासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं(डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचं पत्रक जारी केलं आहे. ...

धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pakistan tiktoker shahzad ahmed commits suicide after rejection of marriage proposal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल

Tiktok Star Suicide : एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

चिंता वाढली! ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | united kingdom coronavirus variant significantly higher death rate than all previous covid 19 variants research | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे कित्येक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील रुग्णांची संख्या तब्बल एक कोटींवर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | who four scientist claims that no evidence of corona origin was founded from wuhan lab | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

चीनमधून परतलेल्या WHO च्या शास्त्रज्ञांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. WHO च्या चार शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून झालेला नाही. वुहानमध्ये तसे पुरावे आढळून आलेले नाहीत. (who four scientist claims ...

लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न... - Marathi News | China married woman who visited doctor over hurt ankle shocked to learn she was born a man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...

महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं. ...

अमेरिकेत १ मेपासून प्रौढांना लस - Marathi News | Vaccination of adults in the United States from May 1 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १ मेपासून प्रौढांना लस

अमेरिकेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून नव्या रुग्णांचा शोध सतत घेण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत ...

११ देशांकडून ‘ॲस्ट्राझेनेका’च्या काेराेना लसीचा वापर स्थगित - Marathi News | AstraZeneca's Carina vaccine suspended by 11 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ देशांकडून ‘ॲस्ट्राझेनेका’च्या काेराेना लसीचा वापर स्थगित

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याने चाैघांचा मृत्यू; ‘डब्ल्यू  एचओ’कडून तपास सुरू ...

चीनच्या लॅबमधून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला नाही - Marathi News | Corona virus has not been released into the air from Chinese labs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या लॅबमधून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला नाही

या चार शास्त्रज्ञांनी एका कार्यक्रमात सांगितले की, चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या विक्रीचा मोठा व्यापार चालतो. अशा प्राण्यांमधून ही साथ पसरली असावी. ...

अमेरिकन लोकांनी घरांवर घेतली विक्रमी फेरकर्जे - Marathi News | Record home loans taken by Americans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन लोकांनी घरांवर घेतली विक्रमी फेरकर्जे

तज्ज्ञांनी सांगितले की, संकटाच्या काळात घरांच्या किमती कमी होतात. मात्र, कोविड-१९ पीछेहाटीच्या काळात घरांच्या किमती आश्चर्यकारकरीत्या वाढल्या. ...