लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pakistan ला वाचवताना स्वत:च फसला Turkey; FATF च्या ग्रे लिस्टमध्ये तुर्कस्थानची एन्ट्री - Marathi News | Turkey joins Pakistan in FATF Grey list in a double blow for Islamabad pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan ला वाचवताना स्वत:च फसला Turkey; FATF च्या ग्रे लिस्टमध्ये तुर्कस्थानची एन्ट्री

FATF puts Turkey on grey list : दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला सातत्यानं मोठे झटके लागत आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचं मित्रराष्ट्र तर्कस्थानलाही मोठा झटका लागला आहे. ...

'पत्नी ओरडत होती म्हणून मी उडत्या विमानातून तिला खाली समुद्रात फेकलं' - Marathi News | New York plastic surgeon doctor killed his wife and throw her out of plane in sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पत्नी ओरडत होती म्हणून मी उडत्या विमानातून तिला खाली समुद्रात फेकलं'

New York Crime News : रॉबर्ट बिरेनबाम म्हणाला की, 'मी अपरिपक्व होतो आणि मला समजत नव्हतं की, मी माझ्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं'. ...

CoronaVirus News: कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद - Marathi News | New Covid Outbreaks in China Linked to Tour Group of Seniors from Shanghai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना चीनची पाठ सोडेना; संसर्ग वाढल्यानं एकच खळबळ, विमाने रद्द, शाळा बंद

CoronaVirus News: कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पर्यटकांशी संबंधित असल्याने चीनने तातडीने उपरोक्त उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ...

बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध, पतीने दिली अशी प्रतिक्रिया... - Marathi News | This woman had a relationship with 18 men in one night, the husband gave this reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 'या' महिलेने एका रात्रीत 18 पुरुषांशी ठेवले संबंध

woman had a relationship with 18 men in one night : डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय लुईस (Louise) हिला आपल्या ग्रुप सेक्स फँटसीचे स्वप्न पूर्ण करायचे होते. ...

रिपोर्टर लाइव्ह न्यूज देत असताना चोराने मोबाईल पळवला, पण केली मोठी चुक; पाहा VIDEO - Marathi News | Egypt News, thief snatched mobile while reporter was giving live news, but made a big mistake; WATCH VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिपोर्टर लाइव्ह न्यूज देत असताना चोराने मोबाईल पळवला, पण केली मोठी चुक; पाहा VIDEO

इजिप्शियन रिपोर्टर महमूद राघेब कैरो भूकंपानंतर रस्त्यावरुन लाइव्ह रिपोर्टींग करत होते. तेवढ्यात मोटारसायकलवरुन आलेल्या चोराने रिपोर्टरच्या हातून फोन हिसकाऊन घेतला. ...

China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, शेकडो विमान उड्डाणं रद्द, शाळा बंद अन् लोक घरांमध्ये कैद! - Marathi News | China fights new Covid outbreak flights cancelled and schools are closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, शेकडो विमान उड्डाणं रद्द, शाळा बंद अन् लोक घरांमध्ये कैद!

China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गुरुवारी कोरोनाच्या भीतीदायक आकडेवारीनंतर प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सणासुदीनंतर तिसऱ्या लाटेचा धोका किती? अन् शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले तज्ज्ञ वाचा... - Marathi News | corona updates school reopen corona third wave threat what expert opinion parents | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सणासुदीनंतर तिसऱ्या लाटेचा धोका किती? शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले तज्ज्ञ वाचा...

Corona Update In India: शाळा बऱ्याच कालावधीसाठी बंद असल्यानं विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सणासुदीनंतर देशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्यानं देशात संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. यावर आता तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त क ...

विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग   - Marathi News | Vivo y71t launched with dimensity 810 soc 64mp camera 4000mah battery and 44w fast charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग  

New Vivo Phone Vivo Y71t 5G Price In India: विवोने आपला नवीन 5G Phone चीनमध्ये Vivo Y71t नावाने सादर केला आहे. हा फोन लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतो. ...

America China Tension: हे कशाचे संकेत...! बोफोर्स चीनवर रोखल्यानंतर अमेरिकेकडून महाविनाशी बॉम्बर तैनात - Marathi News | us air force b1 bombers deploy to diego garcia near india amid China LAC tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे कशाचे संकेत...! बोफोर्स चीनवर रोखल्यानंतर अमेरिकेकडून महाविनाशी बॉम्बर तैनात

America China War Tension rise: चीनने तैवान आणि भारताच्या सीमेवर शेकडो लढाऊ विमाने तैनात केली आहेत. कोरोना काळात अमेरिकेने बी-52 हे बॉम्ब वर्षाव करणारे विमान 2020 मध्ये तैनात केले होते. ...