पाकिस्तानमधील बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. स्फोटातून ट्रेन बचावली असली तरी, ट्रॅकचे मोठे नुकसान झाले, यामुळे बलुचिस्तानमधून जाणारी रेल्वे पूर्णपणे बंद झाली. ...
अमेरिकन संसदेच्या हाऊस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रेट सदस्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे फोटो गायब होण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे फोटो लपवले जात आहेत का असं विचारले आहे. ...
या ऑपरेशनची माहिती देताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, "ही कोणत्याही युद्धाची सुरुवात नाही, तर आमच्या लोकांवरील हल्ल्याचा घेतलेला बदला आहे." ...